स्वतः लोकप्रतिनिधी असलेल्या माण खटाव भागासाठी जाणता काहीही करू शकला नाही, आजही स्वतःच्या बारामतीतीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. घर जळत असताना शरद पवार विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन दुष्काळ पेटवण्यासाठी दुष्काळी पर्यटक बनले आहेत.
Sharad Pawar
(Feed generated with FetchRSS)